Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी केले गंगा नदीवरील टेंट सिटीचे उद्घाटन; लवकरच लोकांच्या सेवेत
Video by via Dailymotion Source पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ जानेवारी रोजी वाराणसीमध्ये टेंट सिटीचे उद्घाटन केले. वाराणसी या पवित्र शहराच्या प्रसिद्ध घाटांसमोर गंगा नदीच्या काठावर विकसित केलेल्या टेंट सिटी ही ऑक्टोबर ते जून या कालावधीत लोकांसाठी खुली केली जाईल. Go to Source