राहुल गांधींवर बोलताना शिंदे गटाचे आमदार काय म्हणाले? | Sanjay Gaikwad on Rahul Gandhi
Video by via Dailymotion Source आमदार संजय गायकवाड… ठाकरे गटातील नेत्यांना चुन चुन के मारेंगे असं बोलणारे संजय गायकवाड हे शिंदे गटातील एक आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपुर्वी त्यांनी आदित्य ठाकरेंना उत्तर देताना मी लहान लोकांवर हात उचलत नाही, असंही म्हटलं होतं. त्याआधीही बऱ्याच वेळा आपल्या वक्तव्यामुळे संजय गायकवाड हे चर्चेत आलेले आहेत.. … Read more