शीतयुद्धानंतर राष्ट्रवादीत टोळीयुद्ध आशिष शेलारांनी डिवचलं… Ashish Shelar on NCP Future | SA4
Video by via Dailymotion Source Ashish Shelar on NCP Party Future शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, त्यानंतर तो मागे घेण्याचा निर्णय आणि आता अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची दाखवलेली तयारी…या सगळ्या घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय अशी चर्चा आता सुरू आहे. अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पद का नको अशी चर्चा सुरू असतानाच प्रदेशाध्यक्ष … Read more